Ads Area

मराठी व्याकरण (वाक्प्रचार) TCS/IBPS

अंग काढणे : एखद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे

   अंकित करणे: पूर्ण ताब्यात घेणे दुस्याच्या अधीन असणे

 अंगघेणे : लठृठ होणे अंग चोरणे: अगदी थोडे काम करणे
 कामात कुचराई करणे अंगद शिष्टाई करणेऱ्‍ मध्यस्थी करणे

   अंगाापेक्षा बोंगाा मोठा: नाकापेक्षा मोती जड असणे

  अंगाारा लावणे :आशा दाखवून शेवटी निराशा करणे 

 अंगाावर मुठभर मास चढणे :धन्यता वाटणे 

 अंगाावरून वारा जाणे : पक्षााधात हेाणे लकवा 

 अंतर्धान पावणे : नाहीसे होणे

  आक्काबाईचा फेरा येणे : अतिशय दारिद्र्यावस्था येणे

  अक्कल विकत धेणे : अनुभवातून आलेले शहानपण


  अकरावा गुरु होणे: भाग्य उजळणे 

 अकरावा रुद्र असणे
 :अतिशय तापट स्वभाव असणे 

 अक्रीताचा व्यवहार: भ्रष्ट व्यवहार करणे

Post a Comment

0 Comments

Ads Area